बचतगट अॅपची वैशिष्ट्ये:
- आपल्या बचतगटाचे आर्थिक व्यवहार शासनाला, बँकेला व NGO ला दाखवून शासकीय अनुदान व कमी व्याजदराने कर्ज मिळवा.
- मासिक बचत, व्याजदर व दंड आकारणी सेटिंग्ज व्यवस्थापित करा.
- सभासदांची मासिक बचत आणि कर्ज वाटपाची अचूक नोंद ठेवा.
- कर्ज-हप्ता व मासिक व्याज वसुलीची सहज व्यवस्था.
- कोणत्याही बचत महिन्याचा सविस्तर हिशोब पहा व डाउनलोड करा.
- व्हॉट्सॲप मेसेज द्वारे सभासदांना बचत आणि थकीत हप्त्यांची आठवण करून द्या.