बचतगट अ‍ॅपची वैशिष्ट्ये:

  • आपल्या बचतगटाचे आर्थिक व्यवहार शासनाला, बँकेला व NGO ला दाखवून शासकीय अनुदान व कमी व्याजदराने कर्ज मिळवा.
  • मासिक बचत, व्याजदर व दंड आकारणी सेटिंग्ज व्यवस्थापित करा.
  • सभासदांची मासिक बचत आणि कर्ज वाटपाची अचूक नोंद ठेवा.
  • कर्ज-हप्ता व मासिक व्याज वसुलीची सहज व्यवस्था.
  • कोणत्याही बचत महिन्याचा सविस्तर हिशोब पहा व डाउनलोड करा.
  • व्हॉट्सॲप मेसेज द्वारे सभासदांना बचत आणि थकीत हप्त्यांची आठवण करून द्या.